Pochette de Transform You

Transform You

Sudhir Fargade
Dernier épisode disponible Be Your Own Hero... Prêt à écouter
0:00 9 min 8 s

15 Épisodes

Be Your Own Hero...

आजचा पॉडकास्ट ध्येयवेड्या हिरोंना समर्पित... आणि कोण आहेत ते ऐकू या आजच्या Transform You मध्ये...

How to Nurture Inner Strength

आपल्या कल्पनांना वास्तवात आणणारी एक मोठी शक्ती म्हणजे दृढनिश्चय. आणि आपल्या निश्चयाचे रूपांतर दृढनिश्चयात कसे करायचे ते जरूर ऐका आजच्या पॉडकास्टमध्ये……

How to stay motivated?

एखादा नवीन संकल्प ज्या उत्साहात चालू होतो तो उत्साह तुम्हाला शेवटपर्यंत टिकवून ठेवायचा असेल तर आजचा एपिसोड जरूर ऐका... आणि सांगितलेल्या कृती आठवणीने करा...

Clarity is Power

आजचा एपिसोड आपल्याला आपल्याच ध्येयांची... स्वप्नांची परत एकदा आठवण करून देण्यासाठी... रोजच्या धावपळीत क्षीण झालेली ऊर्जा पुन्हा प्राप्त करण्यासाठी...

Ask for Help

Ask for Help.... तुम्ही जर निःसंकोचपणे मदत किंवा सल्ला मागू शकत असाल तर ते तुम्ही धैर्यवान असल्याचं लक्षण आहे. ते कसं हे समजून घेण्यासाठी ऐकु या आजचा प्रेरणादायी एपिसोड...

Never Give Up

Never give up म्हणजे कधीही हार मानू नका. ही वृत्ती आपल्यात कशी तयार करायची याचे मार्गदर्शन करणारा पॉडकास्ट... जिंकण्याची उमेद बाळगणाऱ्या तुमच्या सारख्या ध्येयवेड्यांसाठी एक विशेष एपिसोड. तुम्हीही ऐका आणि इतरांनाही पाठवा.

How to clear Negative habits

आपल्या यशावर सर्वाधिक वाईट परिणाम आपल्या सवयीमुळेच होतो. त्यावर उत्तर आहे का? होय. आजचा एपिसोड पूर्ण ऐका.

Transform You

Transforming ourselves tooks lots of hard work. But when we adopt any thing passionately it became joyful journey. We need to nurture our habits for transforming ourselves.

How to Identify negative people

आपल्या ध्येयाला हानिकारक ठरू शकणारे आणि सहाय्य करणारे लोक शोधणे.

Transform You: Goal Achievement

ध्येय साध्य करण्यासाठी त्यातील संभाव्य अडथळे आणि त्यांचे उपाय माहिती असतील तर ध्येय साध्य होण्याची शक्यता वाढते. यावर आधारित हा पॉडकास्ट फक्त तुमच्यासाठी.